घरव्हिडिओकिशोरी पेडणेकरांचं मनसेवर टीकास्त्र

किशोरी पेडणेकरांचं मनसेवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

भोंगा मुद्द्यावरून राज्यभरासह देशभरात राजकारण तापलं आहे.याचे पडसाद समाजात देखिल उमटत आहेत. दरम्यान, मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला होता. यानंतर आता मनसेने ‘ भोंगा ‘ या मराठी सिनेमाचं पोस्टर लाँच केलं यावरून आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे वर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -