Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजितदादांच्या सुचनेनंतर महापौरांनी डिझायनर मास्क काढून घातला N95

अजितदादांच्या सुचनेनंतर महापौरांनी डिझायनर मास्क काढून घातला N95

Related Story

- Advertisement -

दिवसागणीक मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत असून आता मास्क घालण्याच्या मुद्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आमने सामने आले आहेत. अजित पवार यांनी डिझायनर मास्क न घालता N95 मास्क घालण्याचा सल्ला दिला होता. यावरून किशोरी पेडणेकर यांनी सर्वांनाच N95 मास्क परवडत नाही असे उत्तर दिले होते. मात्र किशोरी पेडणेकरांना अजित पवारांच्या सूचनेनंतर डिझायनर मास्क घालण्याच्या हौसेला मूरड घालावी लागली.

- Advertisement -