Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चुकीचे वृत्त देणाऱ्या वेबसाईटला क्रांतीने दिले सडेतोड उत्तर

चुकीचे वृत्त देणाऱ्या वेबसाईटला क्रांतीने दिले सडेतोड उत्तर

Related Story

- Advertisement -

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या खूपच चर्चेत आहेत. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर समीर वानखेडेंनी छापेमाीर करत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक आरोपींना त्यांची अटक केली. सध्या हे ड्रग्ज प्रकरण खूपच तापलं असून अनेक राजकीय नेतेमंडळींनी देखील यामध्ये उडी घेतलीये. दरम्यान,समीर वानखेडे यांची बायको अभिनेत्री क्रांती रेडकर हिला देखील या सर्व प्रकरणामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -