घरव्हिडिओभारताची गानकोकिळा किताब पटकावणाऱ्या लतादीदी वडिलांसोमार राहायच्या गप्प

भारताची गानकोकिळा किताब पटकावणाऱ्या लतादीदी वडिलांसोमार राहायच्या गप्प

Related Story

- Advertisement -

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या घरी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आजतागायत हजारो गाणी रेकॉर्ड केली. भारताच्या गानकोकिळा वडिलांच्या समोर गाणं गायायला प्रचंड घाबरत असत. आज लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांची आठवण ही चाहत्यांच्या मनात कायम आहे.

- Advertisement -