घरव्हिडिओविषप्रयोग झाल्यानंतर लतादीदींच्या गायनावर झाला परिणाम

विषप्रयोग झाल्यानंतर लतादीदींच्या गायनावर झाला परिणाम

Related Story

- Advertisement -

लता मंगेशकर हे नाव १९६२ मधे प्रकाश झोतात आलं. लता मंगेशकर यांचा आवाज चित्रपटाला लाभण ही एक पर्वणीचं असायची. लतादीदी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र हा विषप्रयोग कोणी केला होता हे देखील मंगेशकर कुटुंबाला माहिती झालं मात्र पुराव्या अभावी त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही. मात्र विषप्रयोग झाल्यानंतर लता दीदी आता कधीच गाऊ शकणार नाही अशी चर्चा मनोरंजन क्षेत्रात सुरू झाली.

- Advertisement -