घरव्हिडिओजुन्या नाशिकमधील लॉकडाऊनचे नियम जाणून घ्या

जुन्या नाशिकमधील लॉकडाऊनचे नियम जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुन्या नाशिक परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यता आलं आहे. त्या अनुषंगाने इथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. एरवी गजबज असणारा हा परिसर आता सुनसान दिसतोय… नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे..

- Advertisement -