घरफोटोगॅलरीPhoto : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा 'हॉट' अंदाज!

Photo : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा ‘हॉट’ अंदाज!

Subscribe

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने तिचे लेटेस्ट ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोग्राफर तेजस नेरूरकर याला क्रेडीट देऊन संस्कृतीने हे फोटो फेसबुकला शेअर केले आहेत. संस्कृती सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत तिचे अपडेट्स पोहोचवत आहे. (सौजन्य - फेसबुक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -