Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कैकयीला 'हे' हवे होते रामाकडून

कैकयीला ‘हे’ हवे होते रामाकडून

Related Story

- Advertisement -

वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणानुसार, राजा दशरथ यांनी राणी कैकयीच्या हट्टामुळे श्री राम यांना 14 वर्षांचा वनवास करण्यास सांगितले होते. कैकयीने तिची दासी मंथराच्या म्हणण्यानुसार राजा दशरथाकडून आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले आणि रामाला 14 वर्षे वनवासासाठी पाठवण्याचे वचन मागितले होते.

- Advertisement -