घरव्हिडिओदूर-दूरवरून भेटायला येतात लोक; लग्नासाठी लागली मोठी रांग

दूर-दूरवरून भेटायला येतात लोक; लग्नासाठी लागली मोठी रांग

Related Story

- Advertisement -

जर तुम्ही पश्चिम बंगालमधील हाबरा रेल्वे स्टेशनवर गेलात, तर इथे तुम्हाला असेच एक चहाचे दुकान दिसेल, जे आजकाल खूप प्रसिद्ध झाले आहे. कारण आहे या दुकानाचे नाव आणि ते चालवणाऱ्या मुलीचे. वास्तविक, एमए पास टुकटुकी दास या तरुणीने तिच्या दुकानाचे नाव ‘एमए इंग्लिश चायवाली’ असे ठेवले आहे, यामुळे अनेक लोकांचे लक्ष आपसूकच त्या नावाकडे आणि दुकानाकडे वेधले जात आहे.

- Advertisement -