घरव्हिडिओशिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

Related Story

- Advertisement -

राज्यातील सत्ता नाट्यांतराचा खेळ आज संपला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष रंगला आहे.

- Advertisement -