घर व्हिडिओ शिंदे-फडणवीस सरकामध्ये हेवीवेट खाती भाजपकडे

शिंदे-फडणवीस सरकामध्ये हेवीवेट खाती भाजपकडे

Related Story

- Advertisement -

खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजीचे वारे वाहू लागलेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, मलाईदार खाती भाजपकडे तर कमी महत्त्वाची खाती ही शिंदे गटाकडे देण्यात आली आहेत, अशी टीका आता विरोधकांकडून करण्यात येतेय

- Advertisement -