घरव्हिडिओगांधीजींच्या पुण्यतिथी दिनी हुतात्मांचे स्मरण

गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी हुतात्मांचे स्मरण

Related Story

- Advertisement -

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं अमुलाग्र योगदान देणारे महात्मा गांधी हे इतिहासातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान महात्मा गांधींच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 30 जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो.

- Advertisement -