घरव्हिडिओमुख्यमंत्री कोणाचा होणार? मविआच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं

मुख्यमंत्री कोणाचा होणार? मविआच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात येत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची काय भावना आहे. कार्यकर्त्यांना कोण मुख्यमंत्री म्हणून आवडेल पाहा..

- Advertisement -