Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीविरोधात तक्रारी, पण उपयोग नाही- महेश शिंदे

मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीविरोधात तक्रारी, पण उपयोग नाही- महेश शिंदे

Related Story

- Advertisement -

कोरेगाव जिल्हा साताराचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आक्रमक भुमिका घेण्याचे कारण सांगितले आहे. यामध्ये ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात अनेक तक्रारी केल्या परंतु काही फायदा झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे. आम्हीं पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला जात होता, हेचं माजी आमदार भविष्यात आमदार होणार अशा गर्जना राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या जात होत्या. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आघाडी नको असे आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं आहे.

Shiv Sena MLA from Koregaon district Satara Mahesh Shinde has given reasons for taking an aggressive stance. He said that Chief Minister Uddhav Thackeray had lodged several complaints against the NCP but to no avail. The NCP is planning to end the Shiv Sena party.

- Advertisement -