घरव्हिडिओकोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही

कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही

Related Story

- Advertisement -

मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईक तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते.आता तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. मानसी तिचा पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून विभक्त होणार आहेत अशा चर्चेला उधाण आल आहे.

- Advertisement -