घरव्हिडिओप्रेमाची चौकोनी गोष्ट...मन फकीरा!

प्रेमाची चौकोनी गोष्ट…मन फकीरा!

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या अग्निहोत्र, कुंकू या दोन्ही मालिका बऱ्याच गाजल्या, तर नटसम्राट आणि फत्तेशिकस्त अशा चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता ती ‘मन फकीरा’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळली आहे. या चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशी, सायली संजीव मुख्य भुमिकेत आहेत.

- Advertisement -