घरव्हिडिओआंदोलनाचा आठवा दिवस, आठ तरुणांचं मुंडण

आंदोलनाचा आठवा दिवस, आठ तरुणांचं मुंडण

Related Story

- Advertisement -

मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस असून आठ तरुणांनी मुंडण करून निषेध नोंदवला. गेल्या ७ सात दिवसांपासून हे विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्ती व्हावी यासाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

- Advertisement -