घरव्हिडिओमराठी तारकांचा 'जागतिक महिला दिन'

मराठी तारकांचा ‘जागतिक महिला दिन’

Related Story

- Advertisement -

प्रत्येक स्त्रिच्या आत्मसन्मानाला,तिच्या कर्तुत्वाला एक कृतज्ञपूर्वक सलाम करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन होय. महिला दिन हा सर्वच स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या नायिकांनी एकत्र येवून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला आहे. उपस्थित नायिकांनी गप्पाटप्पा, आपले अनुभव शेअर करत, धमाल मजामस्ती केली.

- Advertisement -