घरव्हिडिओआम्ही केलेली चूक तुम्ही करू नका!

आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका!

Related Story

- Advertisement -

इटलीमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. १८ फेब्रुवारीला इटलीत करोनामुळे पहिला बळी गेला. मात्र त्यानंतरही इटलीतील नागरिकांनी करोना व्हायरसकडे गांभीर्याने न बघितल्यामुळे इटलीतील परिस्थीती हाताबाहेर गेली. सध्या इटलीत मृतांचा आकडा पाच हजाराहून अधिक आहे. गेले दोन आठवडे इटलीमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

- Advertisement -