Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तमाशा LIVE सिनेमाचा टीजर रिलीज

तमाशा LIVE सिनेमाचा टीजर रिलीज

Related Story

- Advertisement -

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ सिनेमाच टीजर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह तगडी स्टारकास्ट असलेली पाहायला मिळतेय. येत्या 24 जूनला सिनेमा रिलीज होणार आहे.

- Advertisement -