घरव्हिडिओमहिला अत्याचार रोखायला मर्दानीच पाहीजे

महिला अत्याचार रोखायला मर्दानीच पाहीजे

Related Story

- Advertisement -

२०१४ मध्ये मर्दानी हा चित्रपट रिलीज झाला होता तर आज त्याचा दुसरा भाग म्हणजे मर्दानी २ हा रिलीज झाला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित हा चित्रपट असून प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला, जाणून घेऊयात.

- Advertisement -