घरव्हिडिओमणीपूर मधल्या या मार्केटमध्ये आहे महिला राज

मणीपूर मधल्या या मार्केटमध्ये आहे महिला राज

Related Story

- Advertisement -

देशभरात अशी अनेक मार्केट आहेत जी विशिष्ट एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये सुद्धा एक असं मार्केट आहे जे फक्त महिलाच चालवतात. या मार्केटला 500 वर्षांचा इतिहास सुद्धा आहे. या मार्केटचं नाव ‘मदर्स मार्केट’ असं आहे. याची खूप वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. या मार्केटला मदर्स मार्केट असं का म्हटलं जातं याची सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तू अगदी सहज उपलब्ध होतात.

There are many markets across the country that are famous for a certain thing. Similarly, Manipur also has a market run by women only. This market also has a history of 500 years. The name of this market is ‘Mother’s Market’. It also has many features. There is also an interesting story of why this market is called mother’s market. All kinds of innovative products are easily available in this market.

- Advertisement -