घर व्हिडिओ जाणून घ्या 173 वर्षांपासून पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानविषयी |

जाणून घ्या 173 वर्षांपासून पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानविषयी |

Related Story

- Advertisement -

माथेरान महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण माथेरान म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो…तो सुंदर परिसर , हिरवेगार डोंगर, प्रदूषण मुक्त शुद्ध हवा, आणि या डोंगरमाथ्यावरुन जाणारी मिनी ट्रेन.
काही दिवसांपूर्वीच माथेरानचा वर्धापन सोहळा पार पडला. याच निमित्तानं 173 वर्षांपासून पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

- Advertisement -