घरव्हिडिओMCA निवडणुकीसाठी शरद पवार-मुख्यमंत्री शिंदे एकत्र येणार

MCA निवडणुकीसाठी शरद पवार-मुख्यमंत्री शिंदे एकत्र येणार

Related Story

- Advertisement -

राजकारणात टोकाचे विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आशिष शेलार डिनर डिप्लोमसीनिमित्त आमनेसामने येणार आहे. एमसीए निवडणुकीसाठी ही डिनर डिप्लोमसी असून, सर्वपक्षीय एकत्र येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या डिनर डिप्लोमसीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नेमकं या नेत्यांमध्ये काय चर्चा होते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

mca election,election,mca,mca elections,mca election 2022,mca election analysis,mca election date 2022,mca election news today,mca election candidate,mca election latest news,sharad pawar mca election,cricket election

- Advertisement -