घरव्हिडिओमध्यरात्री भेटींच्या जुन्या घटनांना उजाळा

मध्यरात्री भेटींच्या जुन्या घटनांना उजाळा

Related Story

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परवा मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मध्यरात्रीत झालेल्या बैठकीवरून वंचित आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याचे संकेत आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. परंतु, अशा महत्त्वाच्या चर्चांसाठी राजकीय मंडळी मध्यरात्रीचाच मुहूर्त साधत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे

- Advertisement -