घर व्हिडिओ मीरा रोड हत्याकांडाबाबत जनतेचं मत काय?

मीरा रोड हत्याकांडाबाबत जनतेचं मत काय?

Related Story

- Advertisement -

मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मनोज साने या प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराची विल्हेवाट लावली. शरीराचे तुकडे करून मिस्करमध्ये वाटले. नंतर उकडवले आणि तुकडे गटारात फेकले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. याआधी दिल्लीतही अशीच घटना घडली होती. अशा घटनांबद्दल जनतेला काय वाटतं?

- Advertisement -