घरव्हिडिओसाईड-इफेक्ट नाही तर फायदाच होतोय

साईड-इफेक्ट नाही तर फायदाच होतोय

Related Story

- Advertisement -

सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र, येत्या काळात या मोहिमेत मोठा बदल घडू शकतो. मात्र, हा बदल कोणत्याही कारणामुळे नाही तर सध्या आपण अनेकांना वेगवेगळ्या लसीचे डोस देत असून त्यामुळे घडणाऱ्या घटनांमुळे हा बदला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ‘मिक्स अँड मॅच’लसीचा डोस देण्याची ही व्यवस्था देशभरात लागू केली जाणार आहे. काय आहे ही सुविधा पाहुयात.

- Advertisement -