घर व्हिडिओ शहाजीबापू पाटलांची शरद पवारांविरोधात बॅटिंग

शहाजीबापू पाटलांची शरद पवारांविरोधात बॅटिंग

Related Story

- Advertisement -

सांगोला मतदार संघातून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांना आज संपूर्ण महाराष्ट्र काय झाडी,काय डोंगार या वाक्यामुळे ओळखत आहे. मात्र शहाजीबापू यांनी राजकीय पटलावर किती संघर्ष केला याची माहिती ,अनुभव खास गावरन शैलीमध्ये गुवाहाटीमध्ये असणाऱ्या बंडखोर आमदारांसोबत शेअर केलाय.

- Advertisement -