Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सदाभाऊ खोतांना भाजपकडून संधी की बळीचा बकरा?

सदाभाऊ खोतांना भाजपकडून संधी की बळीचा बकरा?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर भाजपकडून पाठवण्यात येणार आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांना संधी दिल्यास विधान परिषद निवडणूक होणार आहे. सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान भाजपकडून पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलं आहे. 10 जागेवर 12 उमेदवार असल्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे

 

- Advertisement -

bjp given a chance Sadabhau Khot of Rayatkranti Sanghatana for the sixth seat of Maharashtra Legislative Council. Sadabhau Khot will be sent to the Legislative Council again by BJP. Harshvardhan Patil’s name was also discussed for the sixth place. BJP has again not gave chance to Pankaja Munde, already election is going on 10 seats but 12 candidates filld application for election. thats why the election is tough for sadabhau khot

- Advertisement -