Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा असल्याचा मनसे चा आरोप

पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा असल्याचा मनसे चा आरोप

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगर पालिका अंतर्गत असणाऱ्या कोविड सेंटर मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार संदर्भात, अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेतली. ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड सेंटर आणि पार्किंग प्लाझा येथे नव्याने एका ठेकेदाराला टेंडर देण्यात आले आहे. याबद्दल घोटाळा झाल्याच्या आरोप मनसेने केला आहे. या सर्व गोष्टी बद्दल चौकशीची मागणी मनसेने केली आहे. तसेच या भ्रष्टाचाराबद्दल उद्या मनसे हायकोर्टात जाणार असल्याचे यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले.

- Advertisement -