घरव्हिडिओबाळासाहेबांचा ठाकरी बाणा आणि वारसा राज ठाकरेच चालवतात, मनसेची बॅनरबाजी

बाळासाहेबांचा ठाकरी बाणा आणि वारसा राज ठाकरेच चालवतात, मनसेची बॅनरबाजी

Related Story

- Advertisement -

मनसैनिकांनी शिवसेना भवनात पोस्टर लावलेत आणि या पोस्टरमध्ये मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून मजकूर लिहिला आहे. तर मनसैनिकांनी नेमकं काय लिहिलंय या पोस्टरमध्ये हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…

- Advertisement -