घरव्हिडिओमुंबई कोणाच्या बापाची नाही

मुंबई कोणाच्या बापाची नाही

Related Story

- Advertisement -

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या एका भागामध्ये जेठालाल यांनी मुंबईची भाषा हिंदी, असे वक्तव्य केले. यावरून मनसेने आक्षेप घेतला असून मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे. तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. त्यामुळे यांची मस्ती उतरवावीच लागेल. यामध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते. मालिकेतील संबंधितांनी त्वरीत माफीनामा सादर करावा, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -