घरव्हिडिओठाण्यात मनसेचं चीनी मोबाईल शोरूमबाहेर आंदोलन

ठाण्यात मनसेचं चीनी मोबाईल शोरूमबाहेर आंदोलन

Related Story

- Advertisement -

वनप्लस या चीनी उत्पादनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरली. सध्या मोबाईल उद्योगात अग्रेसर असलेल्या वनप्लस या चीनी ब्रँडचे कापुरबावडी येथील शोरुमचे शटर मनसे कार्यकर्त्यांनी डाउन केले. तसेच चायना कंपनीचे मोबाईल जाळून घोषणाबाजी केली.

- Advertisement -