घरव्हिडिओमोहित कंबोज यांचं संजय राऊत यांना पलटवार

मोहित कंबोज यांचं संजय राऊत यांना पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला. मोहीत कंबोज देवेंद्र फडणवीस यांना डुबवणार असल्याचा इशारा दिला. याला आता मोहित कंबोज यांनी माय महानगरशी बोलताना संजय राऊत शिवसेनेला बुडवणार असं प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -