घरव्हिडिओअंधेरी सबवे पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

अंधेरी सबवे पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

Related Story

- Advertisement -

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी सबवे मध्ये पाणी साचले आहे.

- Advertisement -