घरव्हिडिओया देशात लोकशाही नांदतेय असाच न्याय होईल

या देशात लोकशाही नांदतेय असाच न्याय होईल

Related Story

- Advertisement -

आम्ही शिवसेनेत आहोत, पण आम्हाला पक्षनेतृत्व मान्य नाही, अशा सगळ्या मुद्यांवर आज निर्णय होईल का? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहेत. अशातच शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. कोर्ट योग्य तो निर्णय देईल आणि तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. या देशात लोकशाही नांदतेय, असाच न्याय होईल, असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले.

We are in Shiv Sena but we do not agree with the party leadership, will it be decided today on all the points? This question is in everyone’s mind. Similarly, Shiv Sena MP Anil Desai Yeni has also responded to the media. We have full faith in the justice system, the court will take the right decision and everyone will have to accept it. At the same time, the State Election Commission has filed this process in the court. In this country democracy will be judged like this. Shiv Sena MP Anil Desai said this

- Advertisement -