घरव्हिडिओकोकणात कोरोना पसरतोच कसा?

कोकणात कोरोना पसरतोच कसा?

Related Story

- Advertisement -

दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार आणि पक्के कोकणी अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रसार झालाच कसा? यावर स्पष्टीकरण दिले आहे. एकेकाळी ग्रीन झोनमध्ये असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता खुद्द आमदारच कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. त्यामुळे हा कोरोना कोकणात कसा हात पाय पसरतोय, याबद्दल सांगत आहेत खासदार अरविंद सावंत.

- Advertisement -