घरव्हिडिओकाय सांगताय? आता PPE किट घालून Exam द्यावी लागणार

काय सांगताय? आता PPE किट घालून Exam द्यावी लागणार

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत. येत्या २१ मार्चला ही परीक्षा घेण्यात येणर आहे. परंतु, राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचीयादी जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला जर सर्दी, खोकला, ताप असेल तर त्याला पीपीई कीट घालून परीक्षा द्यावी लागणार आहे.

- Advertisement -