घरव्हिडिओकोरोनामुक्तीनंतर ६ आठवड्यानंतर म्युकरमायकोसीसची होते लागण

कोरोनामुक्तीनंतर ६ आठवड्यानंतर म्युकरमायकोसीसची होते लागण

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर म्युकरमायकोसीसची लागण होण्याची शक्यचा असते. सुरुवातीलाच यावर उपचार केल्यास त्या म्युकरमायकोसीस बरा होतो, असे मत डॉ. प्रदीप लासूरकर यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -