घरव्हिडिओकशी आहे मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस

कशी आहे मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस

Related Story

- Advertisement -

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ आजपासून सुरू झाली आहे. या ट्रेनची सेवा कशी आहे? ट्रेन आतून कशी दिसते याचा आढावा माय महानगरने घेतला.

- Advertisement -