Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने हल्ला

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने हल्ला

Related Story

- Advertisement -

मुंबईतील वडाळा या परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर धारदार चाकूने हल्ला केला. तसेच तरूणीला प्रियकराच्या जीवघेण्या हल्ल्यापासून वाचवताना एक पोलीस जखमी झाला आहे. मात्र, तरूणीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -