घरव्हिडिओउत्तर मुंबईचा जायंट किलर कोण ठरणार?

उत्तर मुंबईचा जायंट किलर कोण ठरणार?

Related Story

- Advertisement -

लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देत सर्वच पक्षांचे भावी उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. पण मागील पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतदान करतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणारे आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊयात…

- Advertisement -