घरव्हिडिओमुंबई पोलिसांची जारी केली व्हॅलेंटाईन स्पेशल गाईडलाईन

मुंबई पोलिसांची जारी केली व्हॅलेंटाईन स्पेशल गाईडलाईन

Related Story

- Advertisement -

14 फेब्रुवारील व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट जरी आटोक्यात आली असली तरी अद्याप मास्क वापरणे हात सॅनिटायझरने स्वच्छ धुणे या नियमाचे पालन प्रत्येकाला करणे अनिवार्य आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी खास अंदाजात मास्क बाबत जनजागृती केली असून त्यांच्या ट्विटर अकांऊटवर सेफ ‘व्हॅलेंटाईन डे’ असा हॅशटॅग देत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत

- Advertisement -