घरव्हिडिओराणीबागेत आणली वाघांची जोडी

राणीबागेत आणली वाघांची जोडी

Related Story

- Advertisement -

मुंबईतील राणी बागेचा परिसर वाघाच्या डरकाळीने आजपासून दणाणला आहे. राणी बागेत वाघाजी डरकाळी ऐकू येण्यास सुरुवात झालीय. औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातून एक नर आणि एक मादी असे दोन वाघ काल रात्री राणीबागेत दाखल झाले आहेत. करिश्मा आणि शक्ती अशी या वाघांची नावं आहेत.

- Advertisement -