Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंब्रा पोलिसांच्या ६ कोटी लूटीचे गूढ वाढलं, व्यापारी फरार

मुंब्रा पोलिसांच्या ६ कोटी लूटीचे गूढ वाढलं, व्यापारी फरार

Related Story

- Advertisement -

मुंब्रा पोलिसांच्या ६ कोटी लूट प्रकरणाचे गूढ वाढलं दिवसेंदिवस वाढलं आहे. १० पोलिसांच्या निलंबन केल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाणे सामसूम झाले आहे. तसेच ज्या व्यापाऱ्याकडे ३० कोटी रुपये सापडले तोसुद्धा फरार झाला आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले असून याच विभागातील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ही चौकशी पोलिसांच्या पथ्यावर पडणार आहे. चौकशीचे आदेश निवृत्त न्यायाधीशांना का देण्यात आले नाही? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

- Advertisement -