घरव्हिडिओवैधानिक मंडळ आणि इतर प्रश्नांवरून मुनगंटीवारांचे अजितदादांना चिमटे

वैधानिक मंडळ आणि इतर प्रश्नांवरून मुनगंटीवारांचे अजितदादांना चिमटे

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे सदस्य आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानभेत पुष्पा सिनेमाच्या डायलॉगवरून अगदी शायराना अंदाजात शिवसेना खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच विदर्भातील प्रश्न आणि वैधानिक मंडळावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिमटे काढले आहेत.

- Advertisement -