घरव्हिडिओ15 दिवसांच्या आता निडणुकींच्या तारखा घोषित करण्याचे आदेश

15 दिवसांच्या आता निडणुकींच्या तारखा घोषित करण्याचे आदेश

Related Story

- Advertisement -

स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांची तारखा 15 दिवसात जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणूका एकाच वेळी घोषित केल्या तर राज्यात या निवडणुकांना विधानसभा निवडणुकीचं स्वरुप येणार आहे. कोणत्या ठिकाणी या निवडणुका पार पडणार आहेत जाणून घेऊयात.

- Advertisement -