घरव्हिडिओमुंबई महापालिकेची आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन क्वारंटाईन नियमावली

मुंबई महापालिकेची आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन क्वारंटाईन नियमावली

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईनची कडक नियमावली जाहीर केली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढला आहे, अशा देशांमधून आलेल्या प्रवाशांसाठी ७ दिवस सक्तीचे क्वारंटाईन जाहीर करण्यात आले आहे. या नागरिकांना सक्तीचे होम क्वारंटाईन असेल. covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने ही नियमावली जाहीर केली आहे. ओमिक्रॉनसाठीच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी सक्तीने करण्याच आदेशही महापालिकेने दिले आहेत.

- Advertisement -