घरव्हिडिओअनाथांची माय सिंधुताई सपकाळ अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Story

- Advertisement -

अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 पर्यंत अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मांजरीच्या बाल सदन संस्थेत ठेवण्यात आलं असून नवी पेठेतील ठोसर पागेल महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं

- Advertisement -