घरव्हिडिओदिल्लीसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

दिल्लीसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Related Story

- Advertisement -

देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्र लाट पसरली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात सतत घट होताना दिसतेय. यात महाराष्ट्रासह दिल्ली गारठत आहे. दरम्यान राजधानी दिल्ली आणि मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे थंडीची लाट ओसरली असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून दिल्लीत पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -